
Holidays List In August 2023 : आजकाल इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे बँकेची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास तसेच डिमांड ड्राफ्ट कामांसाठी तुम्हाला बँकेत जावे लागते.
त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील ते जाणून घ्या.