
Tata Cars Update 2023 : तुम्हाला जर टाटा मोटर्स ची कार खरेदी करायची असेल तर थोडे दिवस थांबा कारण, कंपनी लवकरचं काही कार भारता त लाँच करणार चं आहे.
या कार मध्ये इलेक्ट्रिक कार सोबत CNG सुद्धा मिळणार आहे.
जाणून घ्या TATA च्या कोण कोणत्या कार मार्केट मध्ये येणार आहेत.