zp-exam-fee-refund-link: रद्द झालेल्या जिल्हा परिषद परीक्षा शुल्क परत मिळणार, असा भरा ऑनलाईन अर्ज.

या जिल्हा परिषद परीक्षा नंतर रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे रद्ध झालेल्या परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे. zp-exam-fee-refund-link महाराष्ट्र राज्य सरकारने मार्च 2019 ऑगस्ट 2021 मध्ये 34 जिल्हा परिषदांमधील पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या गट -क मधील 18 संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 मध्ये ग्रामविकास … Read more

error: Content is protected !!