
Maharashtra-Weather-Update : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडणार
यामध्ये कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
मोठी बातमी 👉🏻👉🏻👉🏻 वाहन विम्याबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय
30 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, असेही पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे.
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार – हि बातमी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.