Asia Cup 2023 Schedule : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर

Asia Cup 2023 Schedule

Asia Cup 2023 Schedule : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; भारताचे सामने श्रीलंकेत, २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धचे सामने होणार आहेत.

स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आलेली असून. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ हे सर्व देश अ गटात आलेले आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे सर्व देश आहेत. तर सलामीचा सामना पुढील दोन देशात पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान या ठिकाणी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.

सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा (PDF)

तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) यांनी अखेर आगामी आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केलेले असून. तर या वेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. तरी भारतीय संघाने पाकिस्तान दौऱ्याला नकार दिल्यानंतर एसीसीने पीसीबीचे ‘हायब्रिड मॉडेल’ यांनी स्वीकारले. तरी टीम इंडिया आपले बहूतांश सामने श्रीलंका या देशात खेळणार आहे. तसेच 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात भारत उतरणार आहे.

तसेच ACC अध्यक्ष जय शाह यांनी ट्विटर वरून वेळापत्रक जाहीर केले आहेत. तसेच त्याने लिहिले, “मला बहुप्रतिक्षित पुरुष एकदिवसीय आशिया चषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर करताना अत्यंत आनंद होतो की, जे विविध अनेक देशांना एकत्र बांधणारे ऐक्य आणि एकता यांचे प्रतीक आहे. क्रिकेटच्या उत्कृष्टतेच्या उत्सवात आपण सामील होऊ. तसेच आपण आपल्या सर्वांना जोडणाऱ्या बंधांची कदर करू नक्कीच करू.

स्पर्धेचे वेळापत्रक असणार असे : Asia Cup 2023 Schedule

तारीख व ठिकाण

30 ऑगस्ट पाकिस्तान विरुद्ध नेपाळ मुलतान
31 ऑगस्ट बांगलादेश विरुद्ध श्रीलंका कॅंडी
2 सप्टेंबर पाकिस्तान विरुद्ध भारत कॅंडी
३ सप्टेंबर बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान लाहोर
4 सप्टेंबर भारत विरुद्ध नेपाळ कॅंडी
५ सप्टेंबर अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका लाहोर

सुपर- 4 फेरी

६ सप्टेंबर A1 वि B2 लाहोर
९ सप्टेंबर B1 वि B2 कोलंबो
10 सप्टेंबर A1 वि A2 कोलंबो
12 सप्टेंबर A2 v B1 कोलंबो
14 सप्टेंबर A1 वि B1 कोलंबो
१५ सप्टेंबर A2 वि B2 कोलंबो

अंतिम (शेवटची)

• 17 सप्टेंबर सुपर 4 – 1 विरुद्ध 2 कोलंबो

स्पर्धेतील पहिला सामना मुलतान या ठिकाणी खेळवला जाणार

स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटातील विभागणी करण्यात आली असून. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ हे देश अ गटात आहेत. तसेच ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे सर्व देश आहेत. पाकिस्तान आणि नेपाळ या दोन देशात मुलतान या ठिकाणी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका या देशात 31 ऑगस्ट रोजी कॅंडी या ठिकाणी होणार आहे.

भारताचे वेळापत्रक असणार असे

पुढील दोन संघ भारतीय संघ 2 सप्टेंबर या दिवशी कँडीत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना होणार आहे.

सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा (PDF)

नंतर दूसरा सामना ४ सप्टेंबरला त्याच मैदानावर त्याचा सामना नेपाळशी होणार आहे.
दोन्ही गटातील दोन संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करतील तसेच प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार.

यावेळी आशिया कप 50 षटकांच्या रूपांतरा मध्ये खेळवला जाईल. विश्वचषकापूर्वी संघांना त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्याची ही चांगली सुवर्णसंधी असणार आहे.

1 thought on “Asia Cup 2023 Schedule : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर”

Leave a Comment

error: Content is protected !!