Maharashtra Budget 2023 :नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान; ५० हजार रुपये देण्याची घोषणा
Maharashtra Budget 2023 : जिल्ह्यातील ६९० सोसायट्यांचे एकूण ५० हजार ५६४ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्या पैकी शासकीय पोर्टलवर एकूण ४९९३४ पात्र शेतकऱ्यांचे नावे अपलोड झाली आहे.६३० शेतकऱ्यांची नावे येत्या दोन दिवसात अपलोड होतील.सरासरी जिल्हा मध्यवर्ती बँके मार्फत सोसायट्यानी जिल्ह्यात ९८.७५ टक्के कामे पूर्ण केली आहे. सिल्लोड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ … Read more