Bus Live Location GPS : आता रेल्वेप्रमाणे एसटी बसचेही करता येणार लोकेशन ट्रॅक

Bus Live Location GPS

Bus Live Location GPS : सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन आता घर बसल्या ट्रॅक करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या एमएसआरटीसी ॲपची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

Bus Live Location GPS : पहा काय सांगितले राज्य सरकारने

सध्या अनेक बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे.

एसटीचे लोकेशन बरोबर मिळते की नाही याची दररोज तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये ज्या अडचणी निर्माण होत आहेत, त्या दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे.

अँप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना एसटीचं लोकेशन ट्रॅक करता येणार आहे. तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू.

आता रेल्वेप्रमाणे एसटी बसचेही लोकेशन ट्रॅक करता येणार – हि बातमी एसटी प्रवाशांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.

इतर बातम्या

आता बिघडलेल्या वस्तू होणार कमी किमतीत दुरुस्त

डीजी लॉकर म्हणजे काय ? त्याचे फायदे कोणते ? वापस कसा करावा

1 thought on “Bus Live Location GPS : आता रेल्वेप्रमाणे एसटी बसचेही करता येणार लोकेशन ट्रॅक”

Leave a Comment

error: Content is protected !!