driving licence new changes : ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार मोठे बदल

driving licence new changes

driving licence new changes : तुम्हाला माहिती असेल, जुन्या ड्रायव्हिंग लायसन्सवरील पाॅली विनाइल क्लोराइटपासून निर्मित शाई घर्षणाने मिटत होती – मात्र आता १ जुलैपासून राज्यात वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्राचे नवीन ‘स्मार्ट कार्ड’ मिळणार आहेत.

त्यासाठी परिवहन खात्याने कर्नाटकातील ‘द एमसीटी कार्ड ॲन्ड टेक्नोलाॅजी प्रा. लि.’ या कंपनीसोबत करार केला आहे. नवीन ‘स्मार्ट कार्ड’वर ‘लेझर प्रिंट’ असल्याने जुन्या स्मार्ट कार्डवरील माहिती पुसट वा अस्पष्ट होण्याचा प्रश्न मिटणार आहे.

driving licence new changes : पहा काय म्हटले परिवहन विभागाने

नवीन ‘स्मार्ट कार्ड’ची निर्मिती ‘पाॅली कार्बोनेट’ या महागड्या घटकांपासून होणार आहे. त्यामुळे खिशात ठेवल्यावरहि त्यावरील शाई मिटणार नाही. त्यामुळे नवीन कार्डवरील प्रिंट दीर्घकाळ ठळकपणे दिसत राहील.

राज्यात पुणे, मुंबई व नागपूर या तीनच शहरात केंद्रीकृत पद्धतीने परिवहन खात्याने करार केलेल्या कंपनीकडून अद्ययावत ‘स्मार्ट कार्ड’ची ‘प्रिंटिंग’ होणार आहे, असेही परिवहन विभागाने म्हटले आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सवर आता ‘लेझर प्रिंट येणार – हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा.

👉🏻👉🏻👉🏻👉🏻👉🏻👉🏻 A Bright Future in 2050!

1 thought on “driving licence new changes : ड्रायव्हिंग लायसन्समध्ये होणार मोठे बदल”

Leave a Comment

error: Content is protected !!