mansoon update 2023 : आजपासून राज्यात पाऊस होणार सक्रिय – हवामान विभागाकडून अंदाज जारी

mansoon update 2023

mansoon update 2023 : आजपासून देशातील अनेक राज्यांत पाऊस सक्रिय होणार आहे. तसेच येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.

त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

👉🏻👉🏻👉🏻 शेळी-मेंढीपालन योजनेला मंजुरी

mansoon update 2023 : पहा काय सांगितले हवामान विभागाने

24 आणि 25 जूनपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर याच काळात मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

26 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

आजपासून राज्यात पाऊस सक्रिय होणार – हि बातमी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.

👉🏻👉🏻👉🏻 शेळी-मेंढीपालन योजनेला मंजुरी

Leave a Comment

error: Content is protected !!