Registration births and deaths : केंद्र सरकारने आज लोकसभेत जन्म आणि मृत्यूची नोंदणी
दुरुस्ती विधेयक, 2023 सादर केले आहे.
त्यामुळे नवीन कायदा लागू झाल्यानंतर कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल,
किंवा आधार कार्ड काढण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणारे सर्व कागद पत्र केंद्र व राज्य सरकार चे एकाच क्लिक.
तसेच मतदार यादी तयार करण्यासाठी किंवा विवाह नोंदणी आणि सरकारी कामांमध्ये लागतात.
यापुढे ‘ऑल इन वन’ दस्तऐवज म्हणून जन्म प्रमाणपत्राचा वापर केला जाईल,असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी इथे क्लिक करा.
जन्म प्रमाणपत्र कसे काढायचे.Registration of births and deaths
जन्माच्या एक महिन्याच्या आता काढावे ते कुठे व कसे काढावे.
ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत तसेच नगर परिषद मध्ये किंवा शासकीय हॉस्पिटल मध्ये पण काढतात.
जर बाळ घरी जन्माला आले तर ग्रामपंचायत किंवा नगर पंचायत, नगर परिषद किंवा महानगरमालिका मध्ये काढून मिळतात.
जर बाळ खाजगी हॉस्पिटल ला जन्म झाला तर हॉस्पिटल मधील एक लेटर घेऊन तुम्ही लगेच ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत तसेच नगर परिषद मध्ये जाऊन जन्म प्रमाणपत्र घेऊ शकतात.
यापुढे ‘ऑल इन वन’ दस्तऐवज म्हणून जन्म प्रमाणपत्राचा वापर केला जाईल,असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
मृत्यु प्रमाणपत्र काढण्यासाठी इथे क्लिक करा.
मृत्यु प्रमाणपत्र कशे काढायचे व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या नंतर ग्रामपंचायत किंवा नगर पंचायत,
नगर परिषद किंवा महानगरमालिका येथे नोंद द्यावी व टाइम तारीक व वेळ द्यावी जेणे करून
तुम्हाला लवकरात लवकर त्या वेक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळेल व तुम्हाला ते ग्रामसेवकांकडून मिळेल.
जन्म आणि मृत्यूचा डेटा तयार केला जाणार. Registration of births and deaths
आता याद्वारे जन्म आणि मृत्यूचा डेटा तयार केला जाणार तसेच आधार कार्डसारखी कागदपत्रांची व्हॅलिडीटी ठरविली जाणार आहे.
यामुळे एकाच सर्टिफिकीटद्वारे अनेक गोष्टींपासून मुक्ती मिळणार आहे.
यापुढे कोणत्याही कामासाठी ‘जन्म प्रमाणपत्र’ एकमेव कागदपत्र म्हणून गाह्य धरले जाईल.
जन्म प्रमाणपत्र का व कश्याला लागते.
जन्म प्रमणानपात्र जर आपल्याकडे असेल तर आपल्याला पासपोर्ट काढण्यासाठी व अनेक कागदपत्रे काढण्यासाठी लागतील.
इथून पुढे आपल्याला आधार साठी शाळे साठी ऑल इन वन म्हणून कायम आपल्याला लागतील.
किंवा आधार कार्ड काढण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तसेच मतदार यादी तयार करण्यासाठी लागेल.
2 thoughts on “Registration of births and deaths : यापुढे ‘जन्म प्रमाणपत्रच’ एकमेव कागदपत्र म्हणून गाह्य धरले जाईल – केंद्र सरकारचा मोठा निर्णय”