Right To Repair Policy : ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दुरुस्तीचा अधिकार पोर्टलची स्थापना केली आहे. या पोर्टल चे नाव ‘राईट टू रिपेअर पोर्टल’ असे आहे. ज्यामुळे नागरिकांना वारंटी न गमावता त्यांचे गॅजेट आणि वाहने दुरुस्त करता येणार आहे
👉🏻👉🏻👉🏻👉🏻 ऑनलाईन क्लेम करा
यामध्ये टिकाऊ वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, ऑटोमोबाईल्स आणि शेती उपकरणे या चार क्षेत्रांचा समावेश आह. या पोर्टल द्वारे बिघडलेल्या वस्तू कमी पैशात दुरुस्त होणार आहेत.
Damaged Items Reapair Policy : पहा काय सांगितले ग्राहक मंत्रालयाने
ग्राहक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार http://righttorepairindia.gov.in या पोर्टलवर सध्या 17 ब्रँड नोंदणीकृत आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह, स्मार्टफोन आणि ग्राहकोपयोगी वस्तू या कंपन्यांचा समावेश आहे
जसे कि Apple, Sumsung, Realme, Oppo, HP, Boat, Panasonic, LG, Kent, Havells, Microtek, and Luminous, Hero Motocorp आणि Honda Motorcycle यासारख्या ऑटोमोबाईल कंपन्यांचा समावेश आहे, असे ग्राहक मंत्रालयाने सांगितले आहे.
2 thoughts on “Right To Repair Policy : आता बिघडलेल्या वस्तू होणार कमी किमतीत दुरुस्त”