Sheli-Mendhi-Palan-Yojana-2023 : तुम्हाला माहिती असेल, गेल्या काही दिवसांपासून शेळी-मेंढी पालन योजना चांगलीच चर्चेत आहे. शेळी-मेंढीपालन योजनेला सरकारी अनुदान 25 टक्के द्यायचे की 75 टक्के द्यायचे असा प्रश्न राज्य सरकारला पडला होता.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अशातच आता राज्य सरकारचे 75 टक्के अनुदान आणि लाभार्थ्यांचा 25 टक्के सहभाग असणारी ही योजना मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच मंजुरीसाठी आणली जाणार आहे, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
Sheli-Mendhi-Palan-Yojana-2023 : पहा काय सांगितले राज्य सरकारने
राज्य सरकार महाराष्ट्र राज्य शेळी व मेंढी विकास सहकारी महासंघ स्थापन करणार आहे. या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली.
या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले कि, तेलंगणच्या धर्तीवर ही योजना राबविण्यास मंजुरी दिली जाणार या योजनेमागचा उद्देश म्हणजे शेतीबरोबरच जोड धंदा असावा यासाठी शेळी आणि मेंढीपालनाला राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेचा लाभ 6 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. दोन टप्प्यांत राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी 6 हजार कोटींचा खर्च करण्यात आहे. या योजनेसाठी राज्य सरकार 4500 कोटी देणार आहे. यामध्ये 1500 कोटी लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.
राज्य सरकारकडून शेळी-मेंढीपालन योजनेला मंजुरी मिळाली – हि बातमी शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.