Bahubali Fence Scheme 2023 : आता महामार्गांवर जनावारांमुळे होणारे अपघात थांबणार, बाहुबली कुंपण टाकले जाणार.

Bahubali Fence Scheme 2023 : देशभरातील ‘एक्स्प्रेस वे’ आणि राष्ट्रीय महामार्गांभोवती बांबूपासून तयार करण्यात आलेले आहे बाहुबली कुंपण उभारले जाणार असून याचा पहिला प्रकल्प छत्तीसगडमध्ये सुरू केला. असल्याची माहिती केंद्र सरकारने आज राज्यसभेत दिलीआहे . पोलादाला इकोफ्रेंडली पर्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला असून या प्रकल्पाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील मोठा लाभ होईल. आदिवासी आणि … Read more

error: Content is protected !!