Goverment Employee Protection act : सरकारी कामात अडथळा कलम ‘353’ मध्ये मोठे बदल
Goverment Employee Protection act : सरकारी कामात अडथळा कलमाचा गैर वापर करण्यात आले आहे. या पार्श्व भूमीवर लोकां कडून करण्यात येणाऱ्या मागणीच्या नुसार राज्य सरकार कडूनही भारतीय दंड संहिता कलम 353 मध्ये सरकारी कामात अडथळा सुधारणा केली आहे. विशेष माहिती म्हणजे आता कलम ‘353’ च गुन्हा जामीन पात्र करण्यात येणार. सदरील गुन्ह्यात आता शिक्षेची तर … Read more