mansoon update 2023 : आजपासून राज्यात पाऊस होणार सक्रिय – हवामान विभागाकडून अंदाज जारी
mansoon update 2023 : आजपासून देशातील अनेक राज्यांत पाऊस सक्रिय होणार आहे. तसेच येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 👉🏻👉🏻👉🏻 शेळी-मेंढीपालन योजनेला मंजुरी mansoon update 2023 : पहा काय … Read more