Jilha Parishad Bharti 2023 : – राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये होणार तब्बल १९ हजाराहून अधिक पदांची मेगा भरती
Jilha Parishad Bharti 2023 : ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट- क मधील आरोग्य विभागामधील १०० टक्के व इतर विभागामधील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा त्यानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गातील एकूण १९,४६० पदे सरळसेवेने भरण्यात येतील. याची … Read more