Trains will be cancelled : भारतीय रेल्वेकडून २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १४ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
गाड्या रद्द का होत आहेत ? : Trains will be cancelled
रेल्वे विभागात मुर्तीजापूर स्टेशन यार्ड येथे काम चालू आहे , त्यासाठी मेगा ब्लॉक असणार – हा मेगा ब्लॉक ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून सुरु होईल – आणि ३१ ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार
२९ ऑगस्ट रोजी रद्द होणाऱ्या गाड्या
०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस-बल्लारशा
३० ऑगस्ट रोजी रद्द होणाऱ्या गाड्या
१७६४१ कचिगुडा-नरखेड एक्स्प्रेस
०११२८ सल्लाल्हारशाह लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
१११२१ भुसावळ- वर्धा एक्स्प्रेस
१११२२ वर्धा भुसावळ एक्स्प्रेस
२२११७ पुणे- अमरावती एक्स्प्रेस
१२१११ मुंबई – अमरावती एक्स्प्रेस
१२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
३१ ऑगस्टला रद्द होणाऱ्या गाड्या : Trains will be cancelled
१२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस
१७६४२ नरखेड – काचिगुडा एक्स्प्रेस,
२२११८ अमरावती-पुणे एक्सप्रेस,
०१३६५ भुसावळ- बडनेरा पॅसेंजर विशेष,
०१३६६ बडनेरा- भुसावळ पॅसेंजर विशेष,
१२१३५ पुणे- नागपूर एक्सप्रेस.
रेल्वे प्रवाशांसाठी – हि माहिती खूप महत्वाची आहे – आपण इतरांना देखील शेअर करा