Vehicle insurance new rules : वाहन विम्याबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Vehicle insurance new rules

Vehicle insurance new rules : निर्णय घेतला आहे. थर्ड पार्टी मोटार विमा प्रीमियमच्या किंमतीत कोणतीही वाढ न करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी हा नियम लागू करण्यात आलेला आहे.

शेळी-मेंढीपालन योजनेला मंजुरी असा करा ऑनलाईन अर्ज 

तसेच भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण सोबत सल्लामसलत करून वाहनांच्या प्रीमियममध्ये सूट देण्याचा प्रस्ताव देखील केंद्र सरकार कंपन्यांकडे मांडला आहे.

Vehicle insurance new rules : पहा कसा आहे प्रस्ताव

इलेक्ट्रिक-हायब्रिड वाहने, शैक्षणिक संस्थांच्या बसेस आणि व्हिंटेज गाड्यांना विमा प्रीमियममध्ये सूट देण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे.

हा प्रस्ताव मान्य झाला, तर शैक्षणिक संस्थांच्या बसेसना थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममधून १५ टक्के सूट मिळेल. तर, व्हिंटेज कार म्हणून नोंद असलेल्या खासगी वाहनांना ५० टक्के सूट मिळणार आहे.

यासोबत इलेक्ट्रिक वाहनांना १५ टक्के, तर हायब्रिड वाहनांना ७.५ टक्के सूट मिळणार आहे. तसेच तीन चाकी वाहनांना थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममधून ६.५ टक्के सूट मिळणार आहे.

शेळी-मेंढीपालन योजनेला मंजुरी असा करा ऑनलाईन अर्ज

अकरावीच्या प्रेवश प्रक्रियेमध्ये मोठे बदल

विश्वात गुरुत्वाकर्षण शक्ती नसेल तर काय होईल?

Leave a Comment

error: Content is protected !!