Worlds Top 10 Rich Persons : जगातील श्रीमंत देशांची यादी जाहीर, भारताचा नंबर कितवा ?

Worlds Top 10 Rich Persons

Worlds Top 10 Rich Persons : 18 जानेवारी 2023 जगातले श्रीमंत देश कोणते? या प्रश्नाचं एकदम अचूक उत्तर देने तितकंसं सोपं नाही.मग प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे हे नेमक्या कोणत्या श्रीमंतीविषयी सांगतायचे.

तसं बघायला गेलं तर एखाद्या देशाच्या श्रीमंतीचं मूल्यमापन त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जीडीपीच्या अंदाजावर केले जाते.

देशाच्या संपत्तीचं मोजमाप म्हणून याकडे पाहिले जाते.

पण या एककाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे जगातील दहा श्रीमंत देशांची माहिती मिळू शकतो.

इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि व्हिज्युअल कॅपिटलिस्टच्या ऑक्टोबर 2022 च्या आकडेवारीनुसार, जगातील श्रीमंत देशांची यादी पुढीलप्रमाणे तयार करण्यात आलीय..

जगातील श्रीमंत देश Worlds Top 10 Rich Persons

नोबेल पुरस्कार विजेते डॉ. क्रुगनेट्स


या देशांच्या अर्थव्यवस्थेबद्दल काही प्रमाणावर माहिती मिळते, पण यावरून सगळ्याचाच अंदाज येत नाहीत.

जीडीपीचे टीकाकार सांगतात त्याप्रमाणे, जीडीपीमधील तिसरा सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे उत्पादन.

1930 च्या दशकात अमेरिकेत मोठी मंदी आली होते.

या मंदीतून देशाला बाहेर काढण्यासाठी तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेच मोजमाप करण्यासाठी एखादं साधन हवे होते.

यातून जीडीपी ही संकल्पना पुढे आली. पण लवकरच दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि प्राधान्यक्रम बदल.

चांगल्या जीवनशैलीऐवजी जीव वाचवणं हे महत्त्वाचं ठरू लागलं.

महायुद्ध सुरू असताना त्यावेळचे प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्यासाठी अर्थव्यवस्थेसंबंधी काही गोष्टी जाणून घेने आवश्यक होते.

जसं की, अर्थव्यवस्था काय उत्पादन करू शकते, युद्धादरम्यान लोकांसाठी किमान किती रक्कम शिल्लक असणं आवश्यक आहे.

म्हणजेच आता मोजमापाचं एककही बदल व त्यामागे असलेला उद्देशही बदलला होता. पुढे हेच एकक कायम राहिलं.

दरडोई उत्पादनाच्या आधारावर सर्वांत श्रीमंत देश कोणता?

कुझनेट्स यांना आर्थिक कल्याण मोजण्याचं जे एकक बनवायचं होतं ते आता अर्थव्यवस्थेतील उत्पादन मोजण्याचं एकक बनले होते.

उदाहरण म्हणून बघायचे झाले तर, एखाद्या अर्थव्यवस्थेत लहान मुलांचा जीव वाचवणाऱ्या वस्तूचं उत्पादन जितकं महत्वाचं असतं, तितकीच महत्त्वाची हत्यारं देखील असतात.

शिवाय यात गुणवत्ता मोजता येत नाही, फक्त उत्पादनाचं प्रमाण मोजले जाते.

जेव्हा आपण रेल्वे प्रवासाच्या तिकिटाचे पैसे देतोत तेव्हा ते पैसे देखील जीडीपीमध्ये मोजले जातात.

पण दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्या रेल्वेचं तिकीट विकत घेतात, तिच्या सुविधा कशा खराब आहेत याचं मोजमाप होत नाही.

इतर बातम्या

whatsapp new safety features : आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणार नवे सेफ्टी फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

Mobiles Merits and Demerits : मोबाईल चे फायदे व तोटे

2 thoughts on “Worlds Top 10 Rich Persons : जगातील श्रीमंत देशांची यादी जाहीर, भारताचा नंबर कितवा ?”

Leave a Comment

error: Content is protected !!