ZP Bharti Pune 2023 : जिल्हा परिषद भरती पुणे.

ZP Bharti Pune 2023

ZP Bharti Pune 2023 : च्या आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिराती मधील विविध १,००० रिक्त पदे जिल्हा परिषद पुणे च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागां मधील आहेत.

नकीच वाचा ZP Bharti Pune 2023

त्या मुळे सदर जाहिराती कळविण्यात येते की, गट-क मधील विविध संवर्गाच्या एकूण १,००० रिक्त पदां करिता अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहेत .

तसेच अर्ज करण्याची शेवट ची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.

या भरती अंतर्गत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्य वेक्षक व अन्य पदे भरण्यात येणार आहेत .

PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती संदर्भा तील अपडेट्स वेळेवर मिळण्या साठी महा भरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

वाचा सविस्तर

इच्छुक व पात्र उमेदवारांनीदिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा.

उपरोक्त जाहिराती च्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदां करिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन व अर्ज करण्याची पद्धत,

अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी खाली काही दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहेत .

तसेच या नवीन जिल्हा परिषद भरतीचे सविस्तर अभ्यास क्रम येथे डाउनलोड करा तसेच ZP सराव पेपर साठी येथे क्लीक करा.

PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

पदाचे नाव आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी,

कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी,

कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक,

प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, व विस्तार अधिकारी (कृषि),

विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियां त्रिकी सहाय्यक बांधकाम / लघुपाटबंधारे

पद संख्या – 1000 Posts शैक्षणिक पात्रता ; पदा नुसार आहे कृपया मूळ जाहिरात बघावी नोकरी ठिकाण – पुणे

PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे राखीव उमेद वारणी PDF पहावी


अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे अर्ज सुरु होण्या ची तारीख – ५ ऑगस्ट २०२3

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०२३.राहीन

परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-

वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत

अधिकृत वेबसाईट : https://www.zppune.org/

1 thought on “ZP Bharti Pune 2023 : जिल्हा परिषद भरती पुणे.”

Leave a Comment

error: Content is protected !!