या जिल्हा परिषद परीक्षा नंतर रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे रद्ध झालेल्या परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलेला आहे.
zp-exam-fee-refund-link महाराष्ट्र राज्य सरकारने मार्च 2019 ऑगस्ट 2021 मध्ये 34 जिल्हा परिषदांमधील पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या गट -क मधील 18 संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 मध्ये ग्रामविकास विभागाने जाहिरात प्रसिद्ध केलेली होती.
याव्यतिरिक्त ऑगस्ट -2021 मध्ये पाच वर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती.
ही भरती प्रक्रिया वेळेत राबवण्यात आलेली होती, परंतु या भरती प्रक्रियेतील आकृतीबंध निश्चित करताना दिव्यांगाच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या नव्हत्या, यामुळे या भरती प्रक्रियेला आक्षेप आले व तसेच ही भरती प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2022 ला रद्द करण्यात आली.
संबंधित भरतीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांची शुल्क परत करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
ग्रामविकास विभागाने 11 एप्रिलला 34 जिल्हा परिषदेमार्फत ही रक्कम परत करण्यासाठी मान्यता दिली आहे.
ही परीक्षा शुल्क संबंधित उमेदवारांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सर्व जिल्हा परिषद आणि उमेदवारी अर्ज केलेल्या उमेदवाराच्या माहितीची पडताळणी करून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी असे निर्देश दिले गेले आहे.
zp-refund-link- मित्रानो तुम्ही जिल्हा परिषद 2019 2021 परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
zp-bharti 2019-2021 परतावा फिस प्रक्रिया सुरू झालेली असून परीक्षार्थी दिनांक 5 सप्टेंबर 2023 पासून Maharddzp-refund-form भरू शकणार आहेत.
मित्रांनो या लेखात आपण zp-fees-refund-link साठी अर्ज कसा करायचा लॉगिन आयडी कसं शोधायचं याविषयी महत्वपूर्ण माहिती घेऊयात.
मित्रानो फॉर्म भरण्यासाठी zp-refund-link म्हणजे अधिकृत संकेतस्थळ लिंक खाली उपलब्ध करून दिलेली आहे.
अधिकृत संकेतस्थळावर ZP-REFUND-FORM मध्ये माहिती भरत असताना उमेदवाराने आपल्याजवळ एप्लीकेशन आयडी आधार कार्ड स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे.
zp-exam-fee-refund-link :How To Apply For Zp-Bharti 2019&2021 zp-bharti-refund link.
जिल्हा परिषद भरती 2019 अर्ज शुल्क परतावा मिळवण्यासाठी उमेदवारांनी आपले स्वतःचे बँक डिटेल्स अपडेट करणे आवश्यक आहे.
1) सर्वप्रथम zp-refund-link-2019-2021-link अधिकृत संकेतस्थळwww.maharddzp.com भेट द्या
2) स्क्रीनवर दिसणाऱ्या CANDIDATE SECTION उमेदवार विभाग यामध्ये एप्लीकेशन आयडी/ क्रमांक टाका.
3) यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
4) जर अर्ज एप्लीकेशन आयडी टाकून उघडत नसेल तर खाली दिलेल्या बॉक्स मध्ये तुम्ही तुमचे आधार नंबर टाकून लॉगिन करू शकता.
5) यानंतर तुमच्यासमोर तुमचा अर्ज उघडेल यामध्ये तुम्हाला तुमचा युजर आयडी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, तुमचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव सर्वात शेवटी बँक डिटेल्स खाली अपडेट हे बटन दिसेल.
6) अपडेट बटनावर क्लिक केल्यानंतर MAHARDD-ZP-REFUND-FORM ओपन होईल यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचे स्वतःचे नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी .जन्मतारीख व आधार क्रमांक टाकावा लागेल.
7) यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल्स मध्ये अकाऊंट नंबर,बँकेचा IFSC CODE, उमेदवाराचे नाव, बँकेचे नाव टाकावे लागेल.
8) त्यानंतर तुम्हाला पासबुक चा फोटो अपलोड करावा लागेल.
9) खाली दिलेल्य SEND OTP या बटनावर क्लिक करून मोबाईल क्रमांक वर येणारा ओटीपी व्हेरिफाय करून घेणे आवश्यक आहे.
10) सगळ्यात शेवटीSAVE या बटणावर क्लिक करून तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल.
वरील पद्धतीने स्टेप बाय स्टेप माहिती भरल्यास तुमची बँक डिटेल नक्कीच अपडेट होईल व थोड्याच दिवसात त्या खात्यात ZP-REFUND-FEE जमा होईल.
zp-exam-fee-refund-link :ZP EXAM FEE REFUND REQUIRED DOCUMENT.
जिल्हा परिषद फी परतावा साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
MAHARDDZP-REFUND-FORM-ONLINE-LINK यामध्ये अर्ज सादर करताना डॉक्युमेंट आवश्यक आहे
1) अर्ज क्रमांक
2) आधार कार्ड
3)email id( ई-मेल आयडी)
4) mobile no( मोबाईल क्रमांक)
5)bank account no( बँक अकाउंट नंबर)
6)bank ifsc code( बँक आयएफसी कोड.)
7) bank name( बँकेचे नाव)
8) bank passbook photo( बँक पासबुक फोटो)
Zp-exam-fee-refund-link:HOW TO CHECK ZP REFUND APPLICATION STATUS.
वरील फॉर्म भरून झाल्यानंतर उमेदवारांना त्यांनी दिलेल्या माहितीचा ई-मेल अधिकृत संकेतस्थळावरून पाठवला जाईल.
ZP REFUND LINK STATUS :चेक करण्यासाठी उमेदवारांना संकेतस्थळाला भेट देऊन यूजर आयडी टाकून व नंतर सबमिट बटनावर क्लिक करावे.
Login झाल्यावर उमेदवारांना यूजर आयडी म्हणजेच वापरकर्ता क्रमांक समोर बँक डिटेल्स अपडेटेड असा मेसेज हिरव्या अक्षरांमध्ये दिसेल.