Land Records On Mobile : आपल्या मोबाईल मध्ये पहायला मिळेल आपली शेती, बांध, सीमा व नकाशा.

Land Records On Mobile

Land Records On Mobile : महसूल विभागाने आपल्या पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी ही माहिती उपलब्ध करून दिली आहे.

मित्रांनो तुम्हाला माहित आहे का म्हणजे शेतकऱ्यांना आपली शेती, बांध, सीमा आता आपल्या मोबाईल मध्ये पहायला मिळू शकते.

मित्रानो अशी आहे संपूर्ण पद्धत. Land Records On Mobile

मित्रांनो महसूल विभागाच्या https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ पोर्टलवर जाऊन किंवा,

https://bhulekh.mahabhumi.gov.in/ शासनाच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता.

मित्रांनो भूमि अभिलेखन या शासन पोर्टलवर गेल्यावर ई नकाशा व भू नकाशा असा पर्याय पहायला मिळेल,

किंवा स्क्रीनवर (screen )प्रदर्शित Government bhumi abhilekhan झालेल्या महाराष्ट्र नकाशा,

(map of maharashtra) मध्ये आपण आपला विभाग निवडा नंतर आपला जिल्ह्याचे नाव निवडा नंतर

कसा करायचा आपला नकाशा डाऊनलोड ?

आपला तालुका निवडा व गाव आपल्या गावचे नाव निवडा.

या पर्यायाखाली आपल्याला आपल्या सर्वे नंबरचा पर्याय पण दिसेल आपण जो सर्वे नंबर टाकला आहे.

त्या सर्वे नंबरचे क्षेत्र लाल रेषेद्वारे आपल्यासमोर दाखवण्यात येईल याच क्षेत्र पण दाखवण्यात येईल.

नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दाखवलेल्या क्षेत्रात ( लाल असलेल्या ) वरती दोन पर्याय दाखवले आहे.

डाऊनलोड हा पर्याय न निवडता दुसरा पर्याय निवडून आपण आपल्या क्षेत्राची बांधाची लांबी, रुंदी पहायला मिळू शकते,

बांधाची लांबी व रुंदी ही मीटर प्रमाणे दाखवण्यात येईल याचबरोबर आपले क्षेत्र एकूण लांबी व रुंदी आहे.

हे मीटरच्या ( miter ) माध्यमातून आपल्यासमोर प्रदर्शित केले जाईल.

महत्त्वाची टीप -Land Records On Mobile

जर आपण ही माहिती संगणकावर (computer) पाहत असाल तर आपल्याला ( बाण ) कर्सर जसजसा काम,

करेल त्याचप्रमाणे आपल्या जमिनीवरील रेखांश,अक्षांश बदलतील त्यामुळे आपण आपल्या क्षेत्रावरील

रेखांश व अक्षांश पाहायला मिळू शकते.

कसा करायचा आपला नकाशा डाऊनलोड ?

जर दाखवलेला नकाशा आपल्या मोबाईल मध्ये PDF च्या स्वरूपात सेव करायचा असेल,

तर आपण डाउनलोड (download) या ऑप्शनवर क्लिक करून आपली माहिती आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता.

नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

डाऊनलोड झालेल्या पीडीएफ मध्ये आपले क्षेत्र ( area ) व इतर माहिती प्रदर्शित होईल.

डाउनलोड झालेली माहिती म्हणजे व्यक्तीचं नाव पण यामध्ये लवकर दाखवण्यासाठी या पोर्टलवर शासन काम करत आहे.

जेणेकरून दाखवलेल्या नकाशावर शेतकऱ्याचे नाव पण पाहायला मिळेल.

मित्रांनो दिलेली माहिती ( information ) आपल्याला कशी वाटली नक्की कळवा व आपल्या मित्रांना पाठवायला विसरू नका.

धन्यवाद…..

शेतीचा बांध, रास्ता, मॅप, सीमा पाहायच्या असतील तर इथे क्लिक करा.

महत्त्वाच्या बातम्या

10 वी पास साठी 30,041 जागांची पोस्ट ऑफिस मार्फत भरती.

हिरव्या सोन्याची शेती, या शेंगाच्या लागवडीतून एक हेक्टरमध्ये अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

बँकेच्या ग्राहकांना लागली लॉटरी, तुमच्या खात्यात 10 लाख येतील

७/१२ व ८ अ डाउनलोड करा.

6 thoughts on “Land Records On Mobile : आपल्या मोबाईल मध्ये पहायला मिळेल आपली शेती, बांध, सीमा व नकाशा.”

Leave a Comment

error: Content is protected !!