Aadhaar details update : आपल्या आधार डिटेल्स अपडेट करण्याची आता आपण ऑनलाइन पद्धत झाली आणखी सोपी.

Aadhaar details update

Aadhaar details update : ती कशी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते पहा अशी बदला आपल्या आधार वरील जन्मतारीख.

आपल्या आधार कोणतेही डिटेल्स ऑनलाइन अपडेट करण्यासाठी आता सध्या कोणतंही शुल्क आकारलं जात नाही.

कारण आपले आधार आपणच मोबाईल वर अपडेट करू शकतो.

कोणत्या हि आधार युझर्ससाठी कोणतेही डिटेल्स ऑनलाइन अपडेट करण्यासाठी सध्या कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

आधार अपडेट का करावे.Aadhaar details update

लाखो भारतीयांच्या सोयीसाठी आपल्या कडे  भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं (UIDAI) आधार हे सेवेतील.

दस्तऐवजांचं ऑनलाइन अपडेट करून काही महिन्यांसाठीक ते मोफत सुरू ठेवले आहे.

जर तुम्हाला तुमची जन्मतारीख अपडेट करायची असेल तर ही प्रक्रिया खूप सोपी आहे ते पहा.

भारतात यु-आयडीएआयनं (UIDAI) नागरिकांनी आधारमध्ये दिलेली सर्व माहिती पुन्हा व्हेरिफाय करण्यासाठी.

ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा हे अपलोड करण्याचं आवाहन केल आहे.

दहा वर्षांपेक्षा अधिकवेळ कालावधी-पूर्वी ज्यांना आधार जारी करण्यात आलंय.

आणि त्यानंतर ते अपडेट झालं नाही त्यांना ते अपडेट करणे करण्यासंदर्भातही मेसेज करण्यात आले आहेत.

आता तुम्हाला ते कधी पर्यंत मोफतआधार अथॉरिटीनुसार, ऑनलाइन कागदपत्रं मोफत अपडेट करण्याची सेवा दिली आहे ते जाणून घ्या.

कधी पर्यंत आहे मोफत ते पहा.

१४ सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू राहील व UIDAI ने १५ मार्चपासून ऑनलाइन अपडेट सेवा मोफत केली आहे.

हे हि आपणास सांगायचे आहे.

आता ऑफलाइनवर शुल्क लागूमोफत दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा फक्त myAadhaar या  पोर्टलवर सुविधा करून देण्यात आली आहे.

तर आधार केंद्रांवर पूर्वीप्रमाणेच आधार उपडेट शुल्क  ५० रुपये लागू होईल.

आपण आपले व घरचांचे जन्मतारीख, नाव-पत्ता कसा बदलाल हे आम्ही सांगणार आहोत.

कशे करणार आधार उपडेट ते खालील प्रमाणे पहा.

मार्च पासून आधार नंबर टाकून https://myaadhaar.uidai.gov.in/ वर लॉग इन करा.

आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला वन टाइम पासवर्ड टाकावा लागेल.

नंतर ‘अपडेट डॉक्युमेंट’ वर क्लिक करा व  त्यानंतर तुम्हाला आधार युझरची संपूर्ण माहिती दिसून येईल.

आता माहिती बरोबर आहे कि नाही ते चेक करून पहा. माहिती योग्य असल्यास पुढील दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

खाली एक ड्रॉपडाउन लिस्टमधून ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुराव्यासाठी कागद पत्रांची निवड करा.

इतर महत्वाच्या बातम्या…

Worlds Top 10 Rich Persons : जगातील श्रीमंत देशांची यादी जाहीर,भारताचा नंबर कितवा ?

5 thoughts on “Aadhaar details update : आपल्या आधार डिटेल्स अपडेट करण्याची आता आपण ऑनलाइन पद्धत झाली आणखी सोपी.”

Leave a Comment

error: Content is protected !!