Caster oil Uses : एरंडेल तेलाला आयुर्वेदात अमृत का म्हटले आहे ? जाणून घ्या एरंडेल तेल आरोग्यासाठी किती आहे उपयुक्त
Caster oil Uses : जाणून घेऊया एरंडेल तेलाला आयुर्वेदात का म्हणतात अमृत ? जाणून घेऊया शरीरसाठी किती आहे उपयुक्त ? 1) पोट साफ होण्यासाठी एरंडेल तेल सेवन केल्याने पोटात न दुखता जुलाब होऊन पॉट साफ होते. म्हातार्या माणसांचे पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही याचे सेवन करता येते. सुट्टीच्या आदल्या दिवशी बाळाला किवा तरुण व्यक्तिला रात्री … Read more