Registration of births and deaths : यापुढे ‘जन्म प्रमाणपत्रच’ एकमेव कागदपत्र म्हणून गाह्य धरले जाईल – केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Registration births and deaths : केंद्र सरकारने आज लोकसभेत जन्म आणि मृत्यूची नोंदणी दुरुस्ती विधेयक, 2023 सादर केले आहे. त्यामुळे नवीन कायदा लागू झाल्यानंतर कोणत्याही शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, किंवा आधार कार्ड काढण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणारे सर्व कागद पत्र केंद्र व राज्य सरकार चे एकाच क्लिक. तसेच मतदार यादी तयार करण्यासाठी किंवा विवाह … Read more