Five-day working week : 28 जुलैपासून बँकमध्ये लागू होणार पाच दिवसांचा आठवडा
Five-day working week : बँक कर्मचाऱ्यांना आता लवकरच आठवड्यातून पाच दिवस काम करण्याची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय बँकांमध्ये आठवड्यातून फक्त पाच दिवस काम आणि दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी प्रस्तावित असून यावर 28 जुलै रोजी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. इंडियन बँकिंग असोसिएशन पुढील आठवड्यात म्हणजे शुक्रवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बैठकीत याबाबत निर्णय … Read more