Caster oil Uses : जाणून घेऊया एरंडेल तेलाला आयुर्वेदात का म्हणतात अमृत ? जाणून घेऊया शरीरसाठी किती आहे उपयुक्त ?
1) पोट साफ होण्यासाठी
एरंडेल तेल सेवन केल्याने पोटात न दुखता जुलाब होऊन पॉट साफ होते. म्हातार्या माणसांचे पोट साफ न होण्याच्या तक्रारीतही याचे सेवन करता येते.
सुट्टीच्या आदल्या दिवशी बाळाला किवा तरुण व्यक्तिला रात्री गरम पाण्यात एक चमचा एरंडेल तेल सेवन करण्यासाठी द्यावे.
2) डोळ्यांच्या विकारांवर
रांजणवाडी किंवा डोळ्याच्या इतर समस्या साठी एरंडेलाचा थेंब बोटावर घेऊन तो काजळासारखा पापण्याच्या आत फिरवावा.
तसेच एरंडेल तेल पापण्यांना लावल्याने पापण्यान मध्ये कमी वेळेत दाट होन्या साथी मदत होते.
3) आमवात आणि सांधेदुखी
युरिक ऍसिड वाढणे आमवात, सायटिका, गाऊट, गुडघेदुखी हे हल्लीच्या तरुण वयात देखील होऊ लागले आहेत.
ज्यांना या समस्या आहेत त्यांनी आहारात रोज सकाळी रात्री थोडं तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी.
८-१५ दिवस करून पाहावे. दुखऱ्या सांध्यांना सुंठ पावडर एरंडेलचा लेप लावल्यास आराम पडतो.
4) लहान मुलांसाठी
लहान मुलांना मधातून किंवा कणकेची पोळीचे सेवन करताना त्यात एरंडेल व चिमूटभर सुंठ पावडर टाकून ती सेवन करण्यासाठी द्यावी.
तरी असे महिन्यातून कमीत कमी एकदा तरी मुलांना द्यावे. पूर्वी नुकत्याच जन्मलेल्या बाळालाही मध एरंडेलाचे चाटण देण्याची पद्धत अस्तीत्वात होती.
5) रक्तदोषात गुणकारी
तसेच पुढील आजारांवरील अति जलद गतीने आराम मिळतो.(अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे).
तरी अशा वेळी एरंडतेल पुढील प्रकारे सेवन करावे एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध हे सर्व एकत्र करून सेवन करण्यासाठी द्याव.
6) उत्तम झोपसाठी
अनेक व्यक्तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. काही गोष्टींचा सतत आणि सारखा विचार सुरु राहणे यामुळे झोप कसल्याही प्रकारे येत नाही.
विविध प्रकारच्या आजारांच्या व्यक्तींनी रोज डोक्यास व तळपायास व आपल्याला जिथे त्रास होतो तिथे सावकाशपणे एरंडेल तेलाने मसाज करावा व चोळून तेल नस्ट करावे लहान मुलांना किवा तरुण व्यक्तिला नक्कीच आराम मिळेल.
1 thought on “Caster oil Uses : एरंडेल तेलाला आयुर्वेदात अमृत का म्हटले आहे ? जाणून घ्या एरंडेल तेल आरोग्यासाठी किती आहे उपयुक्त”