Land Records On Mobile : आपल्या मोबाईल मध्ये पहायला मिळेल आपली शेती, बांध, सीमा व नकाशा.
Land Records On Mobile : महसूल विभागाने आपल्या पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. मित्रांनो तुम्हाला माहित आहे का म्हणजे शेतकऱ्यांना आपली शेती, बांध, सीमा आता आपल्या मोबाईल मध्ये पहायला मिळू शकते. मित्रानो अशी आहे संपूर्ण पद्धत. Land Records On Mobile मित्रांनो महसूल विभागाच्या https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ पोर्टलवर जाऊन किंवा, https://bhulekh.mahabhumi.gov.in/ शासनाच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन … Read more