Remuneration of agricultural servant :आता कृषी सेवकाचे मानधन ६००० हजारवून होणार १६००० हजार रुपये होणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Remuneration of agricultural servant : राज्यातील आपल्या कृषी सेवकांना सहा हजार रुपये इतके मानधन मिळत होते. परंतु आता त्यात दहा हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय एकजुटीने राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सर्व कृषी सेवकांना आता १६००० रुपये मानधन होणार आहे, अशी घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. Remuneration of agricultural servant … Read more