Creation new districts 2023 : आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आम च्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
मित्रांनो अख्खा महाराष्ट्रात 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या थाट माटात साजरा करण्यात आला होता .
राज्यात कार्या लये ते निमशास कीय कार्यालये आणि शाळा व महाविद्यालये ते गावापर्यंत सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे वाटय .
कृषी सेवक विभागा नुसार भरती 2023 जाहीर
आणि ही माहिती आपल्या मित्राला पण शेर करा
पहिले ३६ जिल्हे कोणते पहा?
भाषिक प्रादेशिकीकरणानंतर महाराष्ट्रात २६ जिल्ह्यांची निर्मिती झाली.
22 प्रस्तावित जिल्हे पुढील प्रमाणे : Creation new districts 2023
नाशिक जिल्ह्याचे माले गाव आणि कळवण या 2 जिल्ह्यां मध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे
ठाणे जिल्ह्या चे आणखी विभाजन करण्याची योजना व असून मीरा व भाईं दर आणि कल्याण असे 2 जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे .
पुणे जिल्ह्या तून शिवनेरी जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे .
रायगडमधून महाड जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
सातारा जिल्ह्यापासून माणदेश जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
रत्नागिरीतून मानगड जिल्हा निर्माण करण्याची योजना आहे.
बीडमधून अंबेजोगाई जिल्हा निर्माण करण्याची योजना आहे.
लातूरमधून उदगीर जिल्ह्याची निर्मिती करण्याची योजना आहे.
नांदेडमधून किनवट जिल्हा निर्माण करण्याची योजना आहे.
जळ गाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसा वळ जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे .
बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.
अमरा वती जिल्ह्याचे विभाजन करून अचल पूर हा नवा जिल्हा होणार आहे .
यवत माळ जिल्ह्याचे विभाजन केले पुसद हा नवा जिल्हा निर्माण करण्याची योजना केली आहे.
भंडारा जिल्ह्या चे विभाजन केले साकोली हा नवा जिल्हा बनविण्याचा प्रस्ताव आहे.
चंद्रपूर जिल्ह्या चे विभा जन करून त्यातू न चिमूर हा नवा जिल्हा तयार केला जाणार आहे बरं का .
गडचिरो लीचे विभाजन करून नवीन जिल्हा अहेरी करण्या चाही प्रस्ताव आहे .
तसेच मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Creation of new districts 2023 ही माहिती आवड ली असेल जर आवड ली असेल तर नक्की शेर करा.
3 thoughts on “Creation new districts 2023 : महाराष्ट्रात आता नवीन 22 जिल्ह्यांची होणार आता निर्मिती, नवीन जिल्ह्यांची आता यादी लवकर पहा”