Department of Posts Office : 10 वी पास साठी 30,041 जागांची पोस्ट ऑफिस मार्फत भरती.

Department of Posts Office

फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा

Department of Posts Office : आता पोस्ट ऑफिस मार्फत भरती निघालेली आहे तरी सर्व विध्यार्थानी याची संधी सोडू नये.

30,041 जागा आहेत फक्त दहावी पास वरती तुम्ही ही फॉर्म भरू शकता कोणती परीक्षा होणार नाही.

तुम्हाला १० वी मेरिट लिस्ट वरती इथे तुमचा जो रिझल्ट आहे तो लागणार आहे.

त्या पद्धतीने शकतो ग्रामीण डाक सेवक ब्रांच पोस्ट मास्टर व असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर अशा पद्धतीने जे कोणते तीन पदे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक

या तीन पदासाठी ऑनलाइन फॉर्म सुरू झाले आहेत ऑनलाईन फॉर्म आजपासून सुरू आहेत.

म्हणजे 03/08/ 2023 ऑनलाइन फॉर्म भरायचे शेवटची तारीख 23/08/2023 देण्यात आलेली आहे.

जर तुमचा फॉर्म एडिट करेक्शन फॉर्म चुकला असेल तर फॉर्म तुम्ही दुरुस्त करू शकतात,

24 /08/ 2023 ते 26/08/2023 अशा पद्धतीने राहणार आहे जर पेमेंट पण करता येणार आहे.

Post office10th pass Government job – Department of Posts Office

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

आपण जर पहिले salary जर पाहिली  बीपी BPM Rs  12000 – 29380 व ABPM / SEVAK 10000,

24470 अशी पद्धतीची आहे.

महत्वाचं म्हणजे Age क्रायटेरिया मिनिमम तुमचा 18 वर्षे हे पूर्ण पाहिजे जास्तीत जास्त वय 40 वर्षापर्यंत,

तुम्ही इथे फॉर्म भरू शकता.

व महत्त्वाचं म्हणजे कॉलिफिकेशन जर पाहिलं तर तिथे पाहू शकता सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास पाहिजे.

म्हणजे फक्त दहावी तुमचं पास असणं गरजेचं आहे.

आणि महत्त्वाचं म्हणजे LOCAL लँग्वेज जे असेल आपली मराठी लँग्वेज येणं गरजेचं आहे.

कोणता जिल्ह्यात किती जागा आहेत पाहण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुमच्याकडे COMPUTER सर्टिफिकेट असेल MSCIT  असेल तर हे सुद्धा इथे चालणारे हे ऑदर,

क्वालिफिकेशन मध्ये येत आणि महत्वाचं म्हणजे एक्झाम राहणार नाही सिलेक्शन क्रायटेरिया पाहू शकता.

दहावीला जे काही तुमचे टक्केवारी आहेत त्याच्या बेसिस वरती तुमची मिरीट लागणार आहे.

आता आपण जाऊयात ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहूया,

अँनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन  वेबसाईट वरती ऑनलाइन अर्ज तुम्ही भरू शकता.

Post office 10th Pass Government Job – Department of Posts Office

आता तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही या वेबसाईट वरती अगोदर फॉर्म भरला असेल तर,

तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. जर तुम्ही पहिल्यांदा हे website वरती आला असाल.

तर पहिल्यांदा आपला फॉर्म भरत आहात तर तुम्हाला पहिली स्टेप फॉलो करायची आहेच.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

ते म्हणजे रजिस्ट्रेशन स्टेप फर्स्ट रजिस्ट्रेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर विचारला जाईल,

व ईमेल आयडी विचारला जाईलतसेच  मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती ओटीपी पाठवण्यात येईल.

तो ओटीपी टाकून व्हॅलिडिडेट करून घ्यायचंय त्यानंतर तुमचं नाव टाकायचा आहे.

नाव टाकता वेळेस घावी काळजी Department of Posts Office

दहावीच्या मार्कशीट वरती सर्टिफिकेट वरती जसं नाव आहे,  त्याचप्रमाणे पूर्ण नाव इथे टाकायचं आहे.

तर वडिलांचे नाव म्हणजे फादर नेम त्यानंतर डेट ऑफ बर्थ ( Date Of Birth) पूर्णपणे डेट ऑफ बर्थ जशी,

तुमची दहावीच्या marksheet  आहे.

तशीच टाकायचे त्यानंतर जेंडर मेल Male & Female फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करायचा आहे.

त्यानंतर कम्युनिटी म्हणजे तुमच्या कोणत्या कॅटेगिरी मध्ये येतात UR  यू आर म्हणजे ओपन अन रिझल्ट व कॅटेगरी ओपन येते.

कोणता जिल्ह्यात किती जागा आहेत पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ई.डब्ल्यू.एस EWS  म्हणजे ओपन मधले येतात ओबीसी OBC आहे. ओबीसी मध्ये एनटी NT विद्यार्थाना

परीक्षेचा लाभ घेता येऊ शिकतो. त्यानंतर इथे सिलेक्ट करायची आहे.

त्यानंतर सर्कल इन विच सेकंडरी स्कूल पास म्हणजे आपला महाराष्ट्र कुठे तुम्ही परीक्षा पास झालेला आहात.

तर ते सर्कल सिलेक्ट करायचे  केल्यानंतर वर्ष कधी पास झाला कोणत्या वर्षी पास झाला,

तेव्हा ते वर्ष झाले सबमिट केल्यानंतर तुमची पहिली स्टेप पूर्ण झाली शक्य होईल.

आपण ऑनलाईन सेंटर किंवा आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वरती जाऊन आपण,

आपला फॉर्म काळजीपूर्वक भरून आपण आपला फॉर्म सबमिट करावा..

हे पण वाचा….

Farming Green Gold : हिरव्या सोन्याची शेती, या शेंगाच्या लागवडीतून एक हेक्टरमध्ये अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
SBI Bank lottery :SBI बँकेच्या ग्राहकांना लागली लॉटरी, तुमच्या खात्यात 10 लाख येतील
हवामानानुसार ऑगस्ट महिन्यात या भाज्यांची लागवड करा.

कोणता जिल्ह्यात किती जागा आहेत पाहण्यासाठी इथे क्लिक करा

2 thoughts on “Department of Posts Office : 10 वी पास साठी 30,041 जागांची पोस्ट ऑफिस मार्फत भरती.”

Leave a Comment

error: Content is protected !!