Dragon Fruit Farming Maharashtra : ड्रॅगन फ्रुट शेती – शेतकऱ्याने केली माळ रानातील शेतातून लाखोंची कमाई

Dragon Fruit Farming Maharashtra

Dragon Fruit Farming Maharashtra : ड्रॅगन फ्रुट शेती – शेतकऱ्याने केली माळ रानातील शेतातून लाखोंची कमाई : अलीकडच्या सोशल मीडियाच्या प्रत्येक क्षेत्रात वावरचं वाढला आहे. सोशल मीडियाब चा वापर शेतकरी कामगार, शेतम जूर, विद्यार्थी, महिला सर्वचजणचं करू शकतात .

प्रामुख्यानेही सोशल मीडिया व्हाट्स अप, युट्युब चा वापर हा विरंगुळ्या साठी होतो.

अनेक जण यातूनही माहितीची देवाण आणि घेवाण देखील घेतली जाती.

विशेषतः Dragon Fruit Farming Maharashtra

यूट्यूब च्या माध्यमातूनही सर्वच माहिती आता लोकांना व्हिडीओ च्या माध्यमातून ही सहजायल मिळू लागली आहे.

शेती विषयक देखील माहिती युट्युब मध्ये मोठ्या प्रमाणात असते आणि याचा फायदा आता शेतकऱ्यांना होत आहे.

👉🏻👉🏻👉🏻 जिल्हा परिषद बीड मध्ये नवीन रिक्त पदांची भरती २०२३ ऑनलाईन अर्ज करा


सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील खंडाळा तालुक्याच्या एका शेतकऱ्याने देखील युट्युब वरून माहिती घेऊन ड्रॅगन फ्रुट ची लागवड सुरू केली आहे.

विशेष म्हणजे 71 वर्षीय शेतकऱ्याने सुरू केलेले ड्रॅगन फ्रुटची शेती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली असून पंचक्रोशीत सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची चर्चा आहे.

तालुक्यातील वहागाव अहिरे येथील शंकर विष्णू पवार यांनी माळरानावर ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याची किमया साधली आहे.

👉🏻👉🏻👉🏻 आपल्या मोबाईल मध्ये पहायला मिळेल आपली शेती, बांध, सीमा व नकाशा.

त्या ठिकाणी त्यांनी आपला व्यवसाय थाटला होता.

सहा-सात वर्षांपासून मात्र त्यांनी व्यवसायातून स्वईच्छा निवृत्ती घेतली आहे. ते सध्या शेती करत आहेत.

पवार हे एक प्रकल्पग्रस्त असून त्यांना अहिरे येथे जमीन मिळाली आहे.

याच जमिनीत ते सध्या ड्रॅगन फ्रुट ची शेती करत आहेत.

जाणून घ्या ड्रॅगन फ्रूटची कमाल

खरं पाहता ही जमीन खडकाळ होती यामुळे ही जमीन सर्वप्रथम सपाट केली.

त्याचं नंतर या माळरान जमिनीत ड्रॅगन फ्रुट ची लागवड होणार आहे.

सुरुवातीलाचं पाण्याचीही सोय नव्हती म्हणून त्यांनी विहीरही खोदली आहे.

विहिरीचं पाणी मात्र ड्रॅगन फ्रुटला पुरत नाही यामुळे कालव्यातून जलवाहिनीच्या द्वारे विहिरीत पाणी साठवले जाते.

आणि मग हेच पाणी ड्रॅगन फ्रुटला पुरवलं जातं.

नकीचं  पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर ड्रॅगन फ्रुटचे योग्य व्यवस्थापन केलं. यामुळे यंदाच्या दुसऱ्या हंगामात यापासून त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान; ५० हजार रुपये देण्याची घोषणा

पवार सांगतात की, या पिकातून त्यांना 20 ते 25 वर्ष उत्पादन मिळवणार आहे.

सध्याच्या एका झाडा पासून 5 ते 6 फळे मिळत राहतात. याला 100 ते 150 रुपये प्रति किलोच असा ही दर आहे.


विशेष म्हणजे आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे फळ बाजारात नेहमीच मागणी मध्ये असते.

एका एकरात लागवड केलेल्या या ड्रॅगन फ्रुट मधून आता शंकर पवार यांना चांगले उत्पादन मिळू लागले आहे.

निश्चितच youtube च्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट ची माहिती मिळवून तसेच प्रत्यक्ष ड्रॅगन फ्रुट च्या बागांना भेटी देऊन.

या पिकाची माहिती घेत साधलेली ही प्रगती इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.

1 thought on “Dragon Fruit Farming Maharashtra : ड्रॅगन फ्रुट शेती – शेतकऱ्याने केली माळ रानातील शेतातून लाखोंची कमाई”

Leave a Comment

error: Content is protected !!