Holidays List In August : आजकाल इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे बँकेची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास तसेच डिमांड ड्राफ्ट कामांसाठी तुम्हाला बँकेत जावे लागते.
त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात बँका किती दिवस बंद राहतील ते जाणून घ्या.
Holidays List In August : पहा कशी आहे संपूर्ण सुट्ट्यांची यादी
6 ऑगस्ट – रविवार
12 ऑगस्ट – महिन्याचा दुसरा शनिवार
13 ऑगस्ट – रविवार
15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनानिमित्त बँका बंद राहतील
16 ऑगस्ट – पारशी नववर्षानिमित्त बँका बंद राहतील
20 ऑगस्ट – रविवार
26 ऑगस्ट – महिन्याचा चौथा शनिवार
27 ऑगस्ट – रविवार
30 ऑगस्ट – रक्षाबंधन
1 thought on “Holidays List In August : ऑगस्ट महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ?”