IND VS IRE : भारत आणि आयर्लंड या दोन्ही देशांमध्ये आजपासून टी 20 सिरीजला सुरुवात झाली आहे.प्रथम मॅच मध्ये भारताने टॉस जिंकून बोलिंग करण्याचा निर्णय घेतला.
भारत आणि आयर्लंड मध्ये आज म्हणजेच 18 ऑगस्ट 2023 पासून टी 20 मालिकेला सुरुवात झालेलीआहे.
भारताचा या सिरीजच कर्णधार जसप्रीत बुमराह याने टॉस जिंकून प्रथम बोलिंग करण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय अतिशय योग्य सिद्ध झाला, कारण, आयर्लंडची अर्धी टीम 50 धावांच्या आत तंबूत परतला होता.
यामध्ये बुमराहचे योगदानही मोठं होतं.
बुमराहने जवळपास एक वर्षभरानंतर भारतीय संघात कमबॅक केलेय.
त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा होत्या.
त्याने पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना पव्हलियन मध्ये पाठवत दणक्यात कमबॅक केले आहे. बुमराहच्या भेदक माऱ्याची सोशल मीडियावर देखील पुनः एकदा चर्चा सुरु आहे.
आशिया चषक स्पर्धा आणि विश्वचषकाआधी जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होणं ही एक आनंदाची बातमी आहे, भारतासाठी महत्वाचे म्हणजे आता एक टीम मधील में बोलर फिट आहे .
फिट झालेल्या बुमराहला आयर्लंड दौऱ्यात टीमचा कर्णधार म्हणून पाठवण्यात आले.
बुमराहने टॉस जिंकून बोलिंग करण्याचा निर्णय घेतलाल.
बुमराहने पहिल्याच ओवर मध्ये भेदक मारा करत सर्वांचं लक्ष वेधले.
रेंज नसताना कॉलिंग करता येणार ; आयफोन सारख्या फिचर बरोबर होऊ शकते Samsung Galaxy S24 ची एंट्री
बमराहने पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा देत दोन विकेट झटकल्या.
बुमराहने एंड्रयू बालबर्नी आणि लोरकन टकर यांना पव्हेलियनच रस्ता दाखवला.
बालबर्नी याने जासपरित बुमराहच्या पहिल्यांच बोलवर चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले होते .
परंतु बुमराह याने पुढच्याच बोलवर्ति बालबर्नी याला बोल्ड बाद करत हिशोब चुकता करून टाकला.
बुमराहने फेकलेला अप्रतिम बॉल बालबर्नी याला समजलाच नाही आणि तो बोल्ड झाला .
बुमराहचा चेंडू बालबर्नी याच्या बॅटची एज घेऊन गेला.
त्यानंतर तिसरा आणि चौथा चेंडू बुमराहने निर्धाव टाकला.
पाचव्या चेंडूवर लोरकन टकर सजून सांसण कर्वी झेलबाद केले.
बुमराहने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी
भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने आयर्लंड विरोधात टॉस कौल जिंकला होता . बुमराहने टॉस जिंकून प्रथम बोलिंग करण्याचा निर्णय घेतला होता .
यजमान आयर्लंडचा ची टीम प्रथम बॅटिंग साथी मैदानात उतरले. रिंकू सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये भारतीय संघात पदार्पण झाले आहे व त्यानिदेखील टीमसाठी चांगली कामगिरी करून दाखवली
दरम्यान, भारताच्या टी 20 क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासामध्ये जसप्रीत बुमराह हा पहिलाच कर्णधार आहे, जो गोलंदाज आहे.
याआधीचे सर्व कर्णधार फलंदाज अथवा अष्टपैलू खेळाडू राहिलेले आहेत.
अशी होती भारताची प्लेईंग 11 – IND VS IRE
ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा