Jilha Parishad Bharti 2023 : – राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये होणार तब्बल १९ हजाराहून अधिक पदांची मेगा भरती

Jilha Parishad Bharti 2023

Jilha Parishad Bharti 2023 : ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट- क मधील आरोग्य विभागामधील १०० टक्के व इतर विभागामधील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानुसार राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गातील एकूण १९,४६० पदे सरळसेवेने भरण्यात येतील.

याची सविस्तर जाहिरात ०५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार,

अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

पहा काय म्हणाले गिरीश महाजन : Jilha Parishad Bharti 2023

गिरीश महाजन म्हणाले की, तुम्हाला माहिती असेल, मार्च, २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

मात्र लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमी व इतर विविध कारणांमुळे परिक्षा होऊ शकली नाही.

यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत हि मेगा भरती करण्यात येत आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यानुसार PDF डाउनलोड करा

जिल्हा PDF
अहमदनगर Download
अकोला Download
अमरावती Download
औरंगाबाद Download
बीड Download
भंडारा Download
बुलढाणा Download
चंद्रपूर Download
धुळे Download
गडचिरोली Download
गोंदिया Download
हिंगोली Download
जालना Download
कोल्हापूर Download
लातूर Download
नागपूर Download
नांदेड Download
नाशिक Download
उस्मानाबाद Download
पालघर Download
पनवेल Download
परभणी Download
पुणे Download
रत्नागिरी Download
रायगड Download
सांगली Download
सिंधुदुर्ग Download
ठाणे Download
वर्धा Download
वाशीम Download
यवतमाळ Download
जळगाव Download

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान; ५० हजार रुपये देण्याची घोषणा

कोरडा खोकला दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय, आजच ट्राय करा..!

आय.बी.पी.एस. 4045 पदांसाठी लिपिक परीक्षा होणार,

Leave a Comment

error: Content is protected !!