Komaki New Electric scooter : तसे पाहायला गेलं तर इलेक्ट्रिक बाइक च्या किमती खूप जास्त प्रमाणात आहेत. त्या (62v32Ah) च्या आहेत.
अशा या इलेक्ट्रिक बाइक चा वाढलेल्या किमती पाहता कॉमाकी (Komaki LY)इलेक्ट्रिक कंपनीने आपली इलेक्ट्रिक बाइक बाजारामध्ये लॉन्च केली आहे.
भरपूर फीचर्स आणि जास्तीत जास्त मायलेज त्याच सोबत कमी किमतीमध्ये असणारे ही बाईक कोमाकी (Komaki) कंपनीने बाजारात आणली आहे,
या कोमाकी कंपनीच्या कॉमाकी एल वाय (Komaki LY Pro 12) या इलेक्ट्रिक गाडी बद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
ही आहेत जबरदस्त फीचर्स
मित्रांनो कॉमाकी इलेक्ट्रिक (Komaki Electric) कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक बाजारामध्ये विक्रीसाठी आणले आहे. या इलेक्ट्रिक गाडीमध्ये तुम्हाला दोन बॅटरी दिलेले आहेत।
या दोन्ही बॅटऱ्या चार्ज केल्यानंतर 85 किमी चा मायलेज देते त्याचबरोबर या दोन्ही बॅटऱ्या पूर्णपणे चार्ज असतील तर 185 चा स्पीड देते या दोन्ही बॅटऱ्याच्या होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात.
त्याचबरोबर ही गाडी तासी 62 किमी पर्यंत चालते.
Komaki Electric scooter : या गाडीच्या किमती बद्दल बोलायचं झालं तर या इलेक्ट्रिक म्हणजेच कोमाकी एल वाय इलेक्ट्रिक बाइक (Komaki LY electric scooter) ची एक्स शोरूम प्राईस आहे.
जाणून घ्या गाडीची किंमत
95887 रुपये तसे पाहायला गेलं तर इलेक्ट्रिक गाड्या मधील ही सर्वात स्वस्त प्राईस आहे.
बाकीच्या गाड्यांची किंमत एक लाखाच्या वरतीच आहे.
त्याचबरोबर या गाडीच्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर या गाडीमध्ये भरपूर असे पिक्चर्स देण्यात आले आहेत,
त्यासोबत उत्तम ब्रेक साठी दोन्ही चाकांना कॉम्बो डिक्स ब्रेक देण्यात आलेला आहे, त्याचबरोबर ट्यूबलेस टायर आहेत.
उत्तम अशा प्रकारचा सस्पेन्शन सिस्टम आहे त्याचबरोबर दोन्ही चाकांना शॉकअपसर देण्यात आले आहेत.
त्यासोबत या गाडीमध्ये भरपूर असे फीचर्स देण्यात आले आहेत,
त्यामध्ये स्टार्ट बटन, डिजिटल ओडो मिटर,
इतर फीचर्स: Komaki New Electric scooter
मीटर डिजिटल ट्रीप मीटर ,अँटीथेप्ट आलाराम सिस्टम, स्मार्ट बी एम एस,
सेल्फ डायग्नोस्टिक, मल्टी पर्पल सेन्सर्स, वायरलेस अपडेट टेबल फीचर्स,
एलईडी लाईट, बॅटरी इंडिकेटर, टर्न सिग्नल लॅम्प, आलोय व्हील, ट्यूबलेस टायर,
अशा अनेक फीचर्सने बनलेली ही कॉमाकी कंपनीची कॉमाकी एल वाय प्रो स्कूटर
(Komaki LY electric scooter) आपल्याला फक्त 10000 हजार रुपये भरून तुम्ही घरी घेऊन येऊ शकता
तुम्ही जर हप्त्यावर ही गाडी घेऊन इच्छित असाल तर,
तुम्हाला कमीत कमी व्याजदर भरून तुम्हाला 3 वर्षासाठी दरमहा 2888 रुपयाचा हप्ता भरावा लागेल.
4 thoughts on “Komaki New Electric scooter : आता 10000 हजारात घरी घेऊन या सर्वात स्वस्त ‘इलेक्ट्रिक स्कूटर’”