Upcoming Tata Cars : तुम्हाला जर टाटा मोटर्स ची कार खरेदी करायची असेल तर थोडे दिवस थांबा कारण, कंपनी लवकरचं काही कार भारता त लाँच करणार चं आहे.
या कार मध्ये इलेक्ट्रिक कार सोबत CNG सुद्धा मिळणार आहे.
New Tata Cars : भारता मध्ये वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्स याचं वर्षी आपल्या SUV लाइन आपले अपडेट करण्या वर जबरद स्त काम करीत होतो.
या अपडेट मध्ये नेक्सॉन, नेक्सॉन ईव्ही, हॅरियर आणि सफारी याचं सारख्या कारचा समावेश होणारआहे.
या सोबत कंपनी अल्ट्रोज हॅच बॅक आणि पंच ईव्ही तसेच CNG ला भी आले आहे.
जाणून घ्या TATA च्या कोण कोणत्या कार मार्केट मध्ये येणार आहेत.
TATA ALTROJ/PANCHA CNG
TATA ALTROJ CNG ची विक्री ‘१९ मे पासूनचं सुरू होणार आहे.
तर PANCHA CNG ची लाँचिंग पुढील वर्षात किवा काही महिन्यातचं होईल.
अल्ट्रोज सीएनजी ड्युअल सिलिंडर सेट अप सोबत ‘१.२ लीटर, ३’ सिलिंडर व् पेट्रोल इंजिन सोबत येणार आहे.
हे सेट अपचे ’84bhp’ चे पीक पॉवर आणि ‘113Nm’ चे टॉर्क जनरेट करते. ही कार ‘26.49’ किमी/किग्रॅम पर्यंत मायलेज देण्यात सक्षम आहे.
dole yene upay : डोळ्यांच्या साथीबाबत आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
टाटा नेक्सॉन/नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट्स
टाटा नेक्सॉन फेसलिफ्टला जुलै किंवा ऑगस्ट २०२३ च्या अखेर पर्यंत लाँच केले जाण्याची शक्यता आहे.
या सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये कर्व कॉन्सेप्ट एसयूव्ही समान एक नवीन ट्विन स्पोक स्टियरिंग व्हील,
वायरलेस अॅपल कार प्ले आणि अँड्रॉयड ऑटो कनेक्टिविटी सोबत १०.२५ इंचाचा मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम,
एक डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, नवीन पर्पल सीट अपहोल्स्ट्री, आणि पेडल शिफ्टर्स मिळतील.
या कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये एक नवीन 1.2L, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल.
👉🏻 👉🏻👉🏻 Holidays List In August : ऑगस्ट महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ?
टाटा हॅरियर/सफारी फेसलिफ्ट्स
TATA पंच ईव्ही ‘२०२३ ‘च्या दुसऱ्या सहा माहीत लाँच केली जाणार आहे.
या इलेक्ट्रिक मायक्रो एसयूव्हीमध्ये टाटाची जिपट्रॉन टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे.
यामध्ये परमानेंट मँगनेट सिंक्रोन स मोटर सोबत टाटा टि यागो ईव्हीची बॅटरी पॅक पाहाय लामिळणार आहे.
या कार मध्ये ‘३००’ किमी ची रेंज मिळण्या ची शक्यता आहे.
यात रेग्यु लर रियर ड्रम ब्रेक च्या जागी रियर डिस्क ब्रेक मिळेल.