Van Sevak Bharti 2025: 10 वी पास तरुणांसाठी वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी! 12991 रिक्त पदांची भरती

Van Sevak Bharti 2025:  10 वी पास तरुणांसाठी वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी! 12991 रिक्त पदांची भरती

Van Sevak Bharti 2025: 10 वी पास तरुणांसाठी वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी! 12991 रिक्त पदांची भरती

Van Sevak Bharti 2025:

महाराष्ट्र वनविभागात नोकरीसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. जल प्रकल्प मदतनीस, निसर्गानुभव प्रकल्प, सौर ऊर्जा तांत्रिक, आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी कंत्राटी स्वरूपात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जल प्रकल्प मदतनीस पदासाठी 10 वी पास आणि संबंधित कामाचा अनुभव आवश्यक आहे, तर निसर्गानुभव प्रकल्पासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात. सौर ऊर्जा तांत्रिक पदासाठी 10 वी पास आणि सोलर तंत्रज्ञानातील कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे, तसेच डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

Van Sevak Bharti 2025: 10 वी पास तरुणांसाठी वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी! 12991 रिक्त पदांची भरती

Van Sevak Bharti 2025:  10 वी पास तरुणांसाठी वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी! 12991 रिक्त पदांची भरती

Van Sevak Bharti 2025:

पदाचे नाव

शैक्षणिक पात्रता

पशुवद्यकीय अधिकारी : पद्योतकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी.

वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.

जीआयएस तज्ञ : M.Sc. (Geoinformatic/Environmental Sci/Geology)किंवा BE/Btech(computer Sci.) with diploma in geoinformatics

डेटा विश्लेषक : M.Sc. in Geology or Geophysics किंवा BE/B.Tech in computer science किंवा Engineering in relevan field किंवा Post graduate degree in Data science.

जेआरएफ : वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिको / बनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्र /वन्यजीवन विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह.

Van Sevak Bharti 2025:

वरिष्ठ डेटा एंट्री ऑपरेटर : कोणत्याही शाखेतील पदवीधर, तसेच MS- CIT परीक्षेत उत्तीर्ण, टंकलेखन वेग इंग्रजी ४० शप्रमी, मराठी-४० शप्रमी.

जीवशास्त्रज्ञ : वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्र किंवा तत्सम पदव्युत्तर किमान 60% गुणांसह उत्तीर्ण

सौर तंत्रज्ञ : 10 वी पास, इलेक्ट्रीक विषयात आय.टी.आय. 60% गुणांसह उत्तीर्ण असावा. डिप्लोमा धारकास प्राधान्य देण्यात येईल.

इकोटूरिझम समन्वयक : कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका तसेच MSW धारकास प्राध्यान्य देण्यात येईल.

जल प्रकल्प मदतनीस : १० वी पास, पर्यावरण पुरक प्रकल्पाचा अनुभव असावा, कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

मित्रांनो खूप सारे उमेदवार वन विभाग मध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत. आणि त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे कारण Van Sevak Bharti 2025 ची मोठी अपडेट समोर आली आहे.

Van Sevak Bharti 2025: 10 वी पास तरुणांसाठी वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी! 12991 रिक्त पदांची भरती :

Van Sevak Bharti 2025:  10 वी पास तरुणांसाठी वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी! 12991 रिक्त पदांची भरती

या भरतीमद्धे तब्बल 12991 पदे भरण्यात येणार आहेत.त्यामुळे वन विभागामध्ये नोकरी करण्याची तयारी करत असणाऱ्या मुलांसाठी ही खूप मोठी संधी आहे.

पुढे Maharashtra Van Sevak Bharti 2025 या भरतीची काही महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आणि जोरात तयारीला लागा.

Van Vibhag Bharti 2025 Notification भरतीचे नाव : वन सेवक भरती 2024/ वन मजूर भरती 2025भरतीचा प्रकार : Maharashtra Van Sevak Bharti 2025 भरती मद्धे भरली जाणारी पदे ही सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत.पदाचे नाव : वनसेवक हे पद भरण्यात येणार आहेत.एकूण पदांची संख्या : 12991 पदे भरणार.

Van Sevak Bharti 2025: 10 वी पास तरुणांसाठी वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी! 12991 रिक्त पदांची भरती

पदांचा सविस्तर तपशील : आवश्यक असणाऱ्या रिक्त पदांची माहिती पुढे दिली आहे. तुम्ही पाहू शकता की कोणत्या विभागासाठी किती पदांची आवश्यकता आहे.

Van Sevak Bharti 2025:

वनवृत्त वनविभाग अधिसंख्य वनमजूर मजुरांची आवश्यकता
नागपूर नागपूर वनविभाग332 1892
नागपूरवर्धा वनविभाग711683
नागपूरभंडारा वनविभाग57171
नागपूरगोंदिया वनविभाग138205
नागपूरपें. व्या. प्रकल्प, नागपूर70214
नागपूरनवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव, गोंदिया1984
नागपूरकार्य आयोजना विभाग, नागपूर1
नागपूरव.सं., सा.व. नागपूर (नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया)3994
नागपूर वनवृत्त एकूण7261126
चंद्रपूर निर्देशन विभाग, चंद्रपूर
चंद्रपूर ब्रम्हपूरी वनविभाग33104
चंद्रपूरमध्य चांदा वनविभाग96 158
चंद्रपूरमध्य चांदा वनविभाग3398
चंद्रपूरचंद्रपूर वनविभाग10141
चंद्रपूरबफर, ता.अं.व्या.प्र. चंद्रपूर1
चंद्रपूरकोअर, ता.अं.व्या.प्र. चंद्रपूर1
चंद्रपूरकार्य आयोजना, चंद्रपूर123
चंद्रपूर वनवृत्त एकूण198 647
गडचिरोली आलापल्ली वनविभाग63 202
गडचिरोलीसिरोंचा वनविभाग46200
गडचिरोलीभामरागड वनविभाग2318
गडचिरोलीगडचिरोली वनविभाग89363
गडचिरोलीवडसा वनविभाग47338
गडचिरोलीवनसंवर्धन तज्ञ, चंद्रपूर416
गडचिरोलीआलापल्ली वन्यजीव विभाग3
गडचिरोलीसा.व.वि. गडचिरोली29
गडचिरोली वनवृत्त एकूण277 1146
अमरावतीप्रादेशिक वनविभाग (अमरावती, मेळघाट, बुलढाणा, अकोला247443
अमरावतीवन्यजीव विभाग (सिपना, गुगामल, मेळघाट, आकोट, अकोला) 136241
अमरावतीव.सं., सा.व. अमरावती (अमरावती, बुलढाणा, अकोला)2472
अमरावतीकार्य आयोजना, अमरावती16
अमरावतीवन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा3715
अमरावती
अमरावती वनवृत्त एकूण411777
यवतमाळ निर्देशन विभाग, यवतमाळ
यवतमाळवाशिम वनविभाग1818
यवतमाळपुसद वनविभाग2691
यवतमाळपांढरकवडा वनविभाग3988
यवतमाळयवतमाळ वनविभाग107175
यवतमाळकार्य आयोजना, यवतमाळ
यवतमाळमूल्यांकन, यवतमाळ
यवतमाळपांढरकवडा वन्यजीव विभाग1363
यवतमाळसा.व.वि. वाशिम56
यवतमाळसा.व.वि. यवतमाळ222
यवतमाळ वनवृत्त एकूण210 455

Van Sevak Bharti 2025: 10 वी पास तरुणांसाठी वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी! 12991 रिक्त पदांची भरती

Leave a Comment

error: Content is protected !!