ZP Beed Bharti 2023 : जिल्हा परिषद बीड मध्ये नवीन रिक्त पदांची भरती २०२३

ZP Beed Bharti 2023

ZP Beed Bharti 2023 : संगणक हातळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संकलनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण कर आवश्यक राहील.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) विधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा – स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका | तीन वर्षाचा पाठक्रम किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार

कनिष्ठ आरेखक –

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र झालेले असतील.

किंवा तुल्य धारण करीत असतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखकाचा क्रमशस्वीरित्या पूर्ण केला असेल तर असे उमेदवार.

कनिष्ठ लेखाधिकारी –

ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणते ही आहे .

सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान ५ वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल.

अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल.

या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन.

वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यां साठी अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना साठी अधिक पसंती दिली जाईल.

किंवा गणित अथवा सांख्यिके अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील.

अशा उमेदवारां मधुन नामनिर्देश नाव्दारे नेमणुक करण्यात येईल.

याबाबतीत कोणत्या ही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा काही स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.

व कनिष्ठ सहाय्यकारी व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील .

आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या.

एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, व शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर |

मिनीटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील.

किंवा टंकलेखना मध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील.

असे उमेदवार परंतू असे का ही इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या.

किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभागा कडील शासन निर्णय दिनांक ०६ जानेवारी १९९७ नुसार मराठी टंक लेखन आवश्यक राहील.

परंतु उक्त दोन भाषां पैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाण पत्रा नुसार नियुक्त केलेले उमेदवार.

नियुक्त केलेल्या तारखे पासून दोन वर्षांच्या कालावधीत इंग्रजी भाषे तील दर मिनीटास ४० शब्दांहून कमी नाही.

अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाण पत्र मिळवतील.

कनिष्ठ सहाय्यक लेखा –ZP Beed Bharti 2023

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन.

यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य.

यांनी मराठी टंकलेखनाचे दर मिनिटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील.

किंवा | टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा.

1 thought on “ZP Beed Bharti 2023 : जिल्हा परिषद बीड मध्ये नवीन रिक्त पदांची भरती २०२३”

Leave a Comment

error: Content is protected !!