Asia Cup 2023 Schedule : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर
Asia Cup 2023 Schedule : आशिया कपचे वेळापत्रक जाहीर; भारताचे सामने श्रीलंकेत, २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धचे सामने होणार आहेत. स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आलेली असून. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ हे सर्व देश अ गटात आलेले आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे सर्व देश आहेत. तर सलामीचा सामना पुढील … Read more