whether Updates For Farmer : शेतकऱ्यांनो तयारीत राहा ; या तारखेपासून जोरदार पाऊस सुरु होणार

whether Updates For Farmer

whether Updates For Farmer : हवामान तज्ञ पंजाब राव डख यांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्यात याच वर्षी दुष्काळ पडणार नसून कमी कालावधीमध्ये जास्तीचा जास्त पाऊस पडणार आहे ही पंजाबरव डघ म्हणाले.

अजून जवळ पास 2.5 महिने पावसाचे असून या कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे,

असून राज्या तील जवळ पास सर्व धरणे,नद्या,विहारी फुल भरणार असे पंजाबरव म्हणाले आहेत.

भारतीय नौदलामध्ये एसएससी आयटी एक्झिक्युटिव्हच्या पदांसाठी भरती सुरु

सध्या राज्या तील काही धरणे,नद्या,विहरीभरल्या आहे,

तर काही धरणा तूनही विसर्ग सुरू होणार आहे.

याव्यति रिक्त पंजाब रावांनी आगामी काही दिवस राज्या तील हवामान कसे राहणार या बाबतची देखील माहिती देणार आहोत.

पंजाब रावांनी सांगितल्या प्रमाणे ही, ‘11 ते 13 ऑगस्ट’ दरम्यानही राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या शक्यत

पण राज्यामध्ये 15 ऑगस्ट च्या नंतर पावसाचा जोर खऱ्या अर्थाने वाढणार च आहे.
स्वातंत्र्य दिना नंतरच मोठ्या प्रमाणात पावसाचाच अंदाज पंजाब राव त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी सांगितल्या प्रमाणे, राज्यात ‘16 ते 30 ऑगस्ट’ दरम्यानच खूप मोठा पाऊस पडणार आहे.

डॅशिंग कार, कमी किमतीत दमदार फीचर्स, पॉवरफुल इंजिनसह

या कालावधीत राज्यातील विदर्भ, मराठवाद्यामद्धे , उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र अर्थाचं सगळ्या झग्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे आस पंजाबरव मानतात.

विशेष बाब म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये देखील ‘15 ते 30 सप्टेंबर’ दरम्यानही मोठ्यांनी पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरव डघ यांनी व्यक्त केला आहे.
एवढे च नाही तर ऑक्टोबर महिन्या तही अशीच परिस्थितीमध्ये राहणार आहे.

आणि ‘15 ते 30 ऑक्टोबर’ दरम्यान राज्याम ध्ये खूप मोठा पाऊस होणार च असं मत पंजाब रावांनी याच वेळी व्यक्त करण्यात आले आहे.

राज्या मध्ये मान्सून —

उन्हाचा चटका सहन केल्या नंतर नागरिकां ना देखील पावसा ची आस लागली च आहे.

जेणे करून उष्णतेच्या चटक्यापासून त्यांची सुटका होईल

आता तुमचा हरवलेला फोन केंद्र सरकार करणार परत. असा कर तुमचं मोबाईल ट्रॅक

म्हणजेच पावसाच्या बाबत हवामान खात्याचा अंदाज चुकताना दिसायला येत आहे.

पुन्हा एकदा आता हवामान विभागाने पावसा बाबत अंदाज वर्तवला आहे.

11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट नंतर राज्यात ठिकाणी हलक्या पावसाच्या सऱ्या बरसणार आहेत.

whether Updates For Farmer

ड्रॅगन फ्रुट शेती – शेतकऱ्याने केली माळ रानातील शेतातून लाखोंची कमाई

1 thought on “whether Updates For Farmer : शेतकऱ्यांनो तयारीत राहा ; या तारखेपासून जोरदार पाऊस सुरु होणार”

Leave a Comment

error: Content is protected !!