Samsung Galaxy S24 : रेंज नसताना कॉलिंग करता येणार ; आयफोन सारख्या फिचर बरोबर होऊ शकते Samsung Galaxy S24 ची एंट्री
Samsung Galaxy S24 : आयफोन गेल्यावर्षी आणलेल्या ने आयफोन १४ सीरीजच्या काही मॉडेल्समध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी दिली आहे. ह्या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं जिथे सेल्युलर नेटवर्क नाही अशा ठिकाणी सॅटेलाइटच्या मदतीनं टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सुविधा दिली जाते, फक्त ही सुविधा अमेरिका आणि कॅनडापूर्ती मर्यादित आहे. परंतु आता सॅमसंगकडून ग्लोबली सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर सादर केलं जाऊ शकतं. ऑनलाईन बुक … Read more