IND VS IRE : बूम बूम बुमराह. वर्षभरातनंतर दणक्यात पुनरागमन,पहिल्याच षटकात 2 विकेट
IND VS IRE : भारत आणि आयर्लंड या दोन्ही देशांमध्ये आजपासून टी 20 सिरीजला सुरुवात झाली आहे.प्रथम मॅच मध्ये भारताने टॉस जिंकून बोलिंग करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि आयर्लंड मध्ये आज म्हणजेच 18 ऑगस्ट 2023 पासून टी 20 मालिकेला सुरुवात झालेलीआहे. भारताचा या सिरीजच कर्णधार जसप्रीत बुमराह याने टॉस जिंकून प्रथम बोलिंग करण्याचा निर्णय घेतला. … Read more